sports

⚡आयर्लंडचा पहिला डाव 260 धावांवर आटोपला

By Nitin Kurhe

दोन्ही संघांमध्ये फक्त एकच कसोटी सामना खेळला गेला आहे, जो जुलै 2023 मध्ये बेलफास्टमध्ये झाला होता. त्या सामन्यात आयर्लंडने झिम्बाब्वेचा चार विकेट्सने पराभव केला. या एकमेव कसोटी सामन्यात झिम्बाब्वेचे नेतृत्व क्रेग एर्विन करत आहे. तर, आयर्लंडची कमान अँड्र्यू बालबर्नीच्या खांद्यावर आहे.

...

Read Full Story