By Amol More
आयर्लंडकडून कर्णधार गॅबी लुईसने 92 धावांची शानदार खेळी केली. लुईसने 129 चेंडूत 15 चौकार मारले आणि आपल्या संघाला मजबूत स्थितीत आणले.