sports

⚡तिसऱ्या टी-20 मध्ये आयर्लंडने बांगलादेशचा 4 गडी राखून केला पराभव

By Nitin Kurhe

BAN W vs IRE W: तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा सामना आज 09 डिसेंबर रोजी सिल्हेट येथील सिल्हेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या रोमांचक सामन्यात आयर्लंडने बांगलादेशचा 4 विकेट्सने पराभव केला. यासह पाहुण्या संघाने बांगलादेशचा तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 असा व्हाईटवॉश दिला.

...

Read Full Story