क्रिकेट

⚡IPL मध्ये ‘या’ टीमला सर्वाधिक वेळा करावा लागला पराभवाचा सामना, पहा तुमचा आवडता संघ आहे कोणत्या स्थानावर

By Priyanka Vartak

भारतात 2008 पासून सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगचे 13 हंगाम पूर्ण झाले आहे. यादरम्यान, सुरुवातीच्या मोसमात संघर्ष करणारी मुंबई इंडियन्स आज स्पर्धेतील सर्वात यशस्वी फ्रँचायझी म्हणून उदयास आली आहे. असे काही संघ आहेत ज्यांना आजवर स्पर्धेत सर्वाधिक पराभव पत्करावा लागला आहे. विशेष म्हणजे काही संघांनी पराभवात शंभरीचा आकडा देखील गाठला आहे.

...

Read Full Story