sports

⚡आयपीएल 2026 मध्ये सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट; 1,000 हून अधिक बनावट वेबसाईट सक्रिय

By Abdul Kadir

आयपीएल 2026 च्या हंगामात सायबर गुन्हेगारांनी 1,000 हून अधिक बनावट वेबसाईट्स तयार करून क्रिकेट चाहत्यांना तिकीट विक्री आणि फ्री स्ट्रीमिंगच्या नावाखाली लक्ष्य केले असून, कोट्यवधींची फसवणूक होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

...

Read Full Story