sports

⚡मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाबाबत पेच: हार्दिक पांड्या पायउतार होणार?

By Abdul Kadir

आयपीएल 2026 च्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सच्या गोटात कर्णधारपदावरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. हार्दिक पांड्याच्या जागी सूर्यकुमार यादवकडे नेतृत्व सोपवण्याची मागणी माजी निवडकर्ते के. श्रीकांत यांनी केली आहे.

...

Read Full Story