By Amol More
पंजाब किंग्जने (पीबीकेएस) श्रेयस अय्यरला 26.75 कोटी रुपयांना खरेदी केले. लिलावाच्या दुसऱ्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाजांवर मोठी बोली लागली. भुवनेश्वर कुमारला आरसीबीने 10.75 कोटी रुपयांना खरेदी केले.
...