ऋषभ पंतपासून ते इशान किशन आणि केएल राहुल या वेळी लिलावाचा भाग आहेत. मेगा लिलावापूर्वी बहुतांश फ्रँचायझींनी 5-5 खेळाडूंना कायम ठेवले आहे. असे दोन संघ आहेत ज्यांनी 6-6 खेळाडूंना रिटेन केले आहे. तर पंजाब किंग्स असा संघ आहे ज्याने केवळ 2 खेळाडूंना कायम ठेवले आहे.
...