By Amol More
आयपीएलच्या आचार संहितेतील षटकांच्या गतीबाबतच्या नियमाचा भंग करण्याची ही कोलकाता नाईट रायडर्स संघाची पहिलीच वेळ आहे. त्याचमुळे यावेळी कर्णधार श्रेयस अय्यरवर 12 लाखांचा दंड ठोठावण्याच आला आहे.
...