By Nitin Kurhe
जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगसाठी खेळाडूंचा लिलाव यावेळी भारतात होणार नाही. लिलावात लीगचे सर्व 10 संघ सहभागी होतील. बीसीसीआयने (BCCI): सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून आयपीएल लिलावाची तारीख आणि ठिकाण जाहीर केले आहे.
...