क्रिकेट

⚡IPL 2022: नवीन संघाच्या प्रवेशाने बदलणार आयपीएलचे रंग रूप, अधिक खेळाडू बनणार करोडपती; वाचा सविस्तर

By टीम लेटेस्टली

इंडियन प्रीमियर लीगमध्ये लखनौ आणि अहमदाबादच्या रूपात दोन नवीन संघांची एन्ट्री झाली आहे. यासह आता आयपीएल 2022 मध्ये 10 संघ चुरशीची टक्कर पाहायला मिळणार आहे. नवीन संघांच्या आगमनाने स्पर्धेत नवे बदल पाहायला मिळतील. चला तर मग जाणून घेऊया IPL 2022 मधून स्पर्धेत कोणते बदल पाहायला मिळतील. 10 नवीन संघांमुळे आता आयपीएलमध्ये एकूण 74 सामने खेळले जातील.

...

Read Full Story