क्रिकेट

⚡IPL 2022: ‘या’ अनकॅप्ड धुरंधरांनी आपल्या कामगिरीने हंगामात आणली रंगत, येथे पहा संपूर्ण यादी

By Priyanka Vartak

IPL 2022 : इंडियन प्रीमियर लीग 15 चा हंगाम आता लवकरच निरोप घेणार आहे. पण या स्पर्धेत अनेक युवा खेळाडूंनी आपल्या कामगिरीने अनेकांची मने जिंकली आहेत. यात केवळ भारताचेच नाही तर परदेशातील खेळाडूंचाही यात समावेश आहेत. चला तर मग जाणून घेऊया कोण आहेत ते अनकॅप्ड खेळाडू, ज्यांनी आपल्या कामगिरीने या हंगामात रंगत आणली.

...

Read Full Story