क्रिकेट

⚡IPL 2022, SRH vs PBKS: पंजाबकडून स्पर्धेचा शेवट गोड, अखेरच्या सामन्यात हैदराबादवर 5 गडी राखून मात

By Priyanka Vartak

IPL 2022 चा 70 वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज यांच्यात मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत हैदराबाद संघाने पंजाबसमोर विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने 15.1 षटकांत 5 बाद 160 धावा करून सामना जिंकला.

...

Read Full Story