क्रिकेट

⚡IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: जोस बटलरच्या वादळात उडाले रॉयल चॅलेंजर्स, राजस्थानचा फायनलमध्ये दिमाखदार प्रवेश

By Priyanka Vartak

IPL 2022, RR vs RCB Qualifier 2: जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी सलामीला मिळवून दिलेल्या पकड कायम ठेवत राजस्थान रॉयल्सने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा 7 गडी राखून ओव्हरमध्ये पराभव केला. या एकतर्फी सामन्यात विजयासह राजस्थानने 2008 नंतर प्रथमच अंतिम फेरीत धडक मारली आहे. जोस बटलरने 60 चेंडूत 106 धावांची वादळी खेळी केली.

...

Read Full Story