IPL 2022 चा एलिमिनेटर सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळवला जाईल. या दोन संघांसाठी विजेतेपद मिळवणे सर्वात कठीण आहे. लखनऊ गुणतक्त्यात तिसऱ्या तर आरसीबी संघ चौथ्या स्थानावर राहिला होता.
...