क्रिकेट

⚡IPL 2022: आयपीएल रिटेंशनवर रवींद्र जडेजा-CSK च्या संभाषणाने वाढवली नेटकऱ्यांची उत्सुकता, लवकरच होणार Retained खेळाडूंची घोषणा

By Priyanka Vartak

आयपीएल 2022 लिलावापूर्वी कोणत्या खेळाडूंना फ्रँचायझींनी कायम ठेवले आहे याबद्दल अफवा पसरू लागल्या असताना चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि रवींद्र जडेजा यांच्यातील गुप्त संभाषणाने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सीएसकेने कर्णधार एमएस धोनी, रवींद्र जडेजा आणि रुतुराज गायकवाड यांना रिटेन केल्याच्या अफवा काही काळापासून पसरत होत्या.

...

Read Full Story