क्रिकेट

⚡IPL 2022 Purple Cap: युजवेंद्र चहलने इतिहास रचला, एका मोसमात सर्वाधिक विकेट घेणारा फिरकी गोलंदाज ठरला

By Priyanka Vartak

IPL 2022 Purple Cap Updated List: शनिवार, 26 मार्चपासून आयपीएलच्या 15व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. आयपीएल 2022 चा आतापर्यंत फक्त एक सामना खेळला गेला असून खेळाडूंमध्ये पर्पल कॅपची शर्यतही सुरु झाली आहे. अशा परिस्थितीत दरवर्षी प्रमाणे यंदाही खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. आयपीएल स्पर्धेच्या अखेर मोसमात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजाला पर्पल कॅप देण्यात येते.

...

Read Full Story