क्रिकेट

⚡IPL 2022: ‘ही’ आयपीएल फ्रँचायझी एकही खेळाडू रिटेन करणार नाही, 90 कोटींसह लिलाव प्रक्रियेत उतरणार

By टीम लेटेस्टली

इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या मेगा लिलावापूर्वी पंजाब किंग्स त्यांच्या कोणत्याही खेळाडूला रिटेन करणार नसल्याचे वृत्त समोर आले आहे. सध्याच्या आठही संघांना 30 नोव्हेंबरपर्यंत रिटेंशन यादी प्रस्तुत करण्यास सांगण्यात आले आहे. अंतिम मुदत जवळ आल्याने सर्व संघ विचारमंथनात व्यस्त असतील. तथापि, पंजाब किंग्जच्या मालकांनी पुन्हा नव्याने संघ बांधणी करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे.

...

Read Full Story