क्रिकेट

⚡IPL 2022 Orange Cap: पहा कोणाच्या डोक्यावर सजली ऑरेंज कॅप, टॉप-5 खेळाडूंमध्ये होतेय जोरदार टक्कर

By Priyanka Vartak

IPL 2022 Orange Cap: आयपीएल 2022 व्या हंगामात आतापर्यंत फक्त एक सामना झाला आहे परंतु खेळाडूंमध्ये ऑरेंज कॅपची शर्यत आधीच सुरू झाली आहे. जर आपण दरवर्षी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांविषयी चर्चा केली तर त्यात विदेशी खेळाडूंचे वर्चस्व पाहायला मिळाले आहे. गेल्या वर्षी चेन्नई सुपर किंग्सचा युवा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याने ऑरेंज कॅपचा मान मिळवला होता.

...

Read Full Story