क्रिकेट

⚡IPL 2022: मुंबई इंडियन्स ‘या’ 3 तडाखेबाज खेळाडूंना करू शकते रिटेन, ‘या’ स्टार अष्टपैलूचा पत्ता कट होणे निश्चित?

By टीम लेटेस्टली

मुंबई इंडियन्स इंडियन प्रीमियर लीग 2022 साठी होणाऱ्या मेगा लिलावाच्या तयारीला लागला आहे. आयपीएल 2022 मेगा लिलावाच्या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्सने शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंची नावे निदर्शनास येत आहेत जे फ्रेंचाइजी कायम ठेवण्याच्या मूडमध्ये आहेत. आयपीएलच्या सर्वात यशस्वी फ्रँचायझींपैकी एक मुंबईच्या या निर्णयामुळे स्टार खेळाडूची निराश होऊ शकते.

...

Read Full Story