क्रिकेट

⚡IPL 2022, MI vs RCB: टीम डेव्हिडने दिल्लीच्या तोंडून विजय हिसकावला, मुंबईने 5 विकेट्सने सामना जिंकला; RCB प्लेऑफमध्ये पोहोचला

By Priyanka Vartak

IPL 2022, MI vs DC: आयपीएल 2022 चा 69 वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. दिल्लीसाठी ‘करो या मरो’च्या सामन्यात रोहित शर्माच्या ‘पलटन’ने 5 विकेट्सने बाजी मारली आणि स्पर्धेचा शेवट गोड केला. मुंबईच्या विजयाचा फायदा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला झाला आहे आणि फाफ डु प्लेसिसच्या आरसीबीने 16 पॉईंटसह प्ले ऑफमध्ये दिमाखदार प्रवेश केला.

...

Read Full Story