IPL 2022: दिल्ली कॅपिटल्स आता मुंबई इंडियन्सविरुद्ध लीगचा अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीच्या संघाने मुंबईवर मात केल्यास त्यांना प्लेऑफचे तिकीट मिळेल. दिल्लीसाठी हा सामना उपांत्यपूर्व फेरीसारखा आहे त्यापूर्वी प्रशिक्षक रिकी पाँटिंग म्हणाले की, अनुभवी खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल.
...