IPL 2022 Mega Auction: रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने (RCB) आयपीएल 2022 च्या लिलावापूर्वी युजवेंद्र चहल आणि हर्षल पटेल यांना रिटेन केले नाही. पण माजी भारतीय क्रिकेटपटू आणि भाष्यकार आकाश चोप्राला वाटते की या दोघांना फ्रँचायझी 7-8 कोटी रुपयांना परत विकत घेऊ शकते. या दोघांना लिलावात 7 ते 8 कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळेल असे मत चोप्रा यांनी व्यक्त केले.
...