क्रिकेट

⚡IPL 2022, LSG vs RR Match 63: राजस्थानचा लखनौवर 24 धावांनी ‘जायंट’ विजय, दीपक हुडाचा अर्धशतकी लढा व्यर्थ

By Priyanka Vartak

IPL 2022, LSG vs RR: राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात आयपीएलचा 63 वा सामना नुकताच मुंबईच्या ब्रेबर्न स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात संजू सॅमसनच्या राजस्थानने 24 धावांनी मोठा विजय मिळवला आणि आयपीएल 15 मधील प्लेऑफच्या दिशेने महत्वाचं पाऊल टाकलं आहे. राजस्थानच्या या विजयामुळे लखनौचा स्टार फलंदाज दीपक हुडा याची अर्धशतकी खेळी व्यर्थ ठरली.

...

Read Full Story