क्रिकेट

⚡IPL 2022: मेगा लिलावापूर्वी आयपीएल फ्रँचायझी ‘या’ खेळाडूंना करू शकते रिटेन, पहा कोणता संघ कोणत्या खेळाडूंवर लावू शकतो दाव

By टीम लेटेस्टली

इंडियन प्रीमियर लीग 2022 च्या मेगा लिलावापूर्वी, लवकरच सर्व फ्रँचायझी रिटेन केलेल्या खेळाडूंनी नावे जाहीर करणार आहेत. जवळपास सर्व संघांनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी पूर्ण केली आहे. अशा स्थितीत आगामी हंगामासाठी कोणती फ्रँचायझी कोणत्या चार खेळाडूंवर दाव लावू शकते ते खालीलप्रमाणे आहेत.

...

Read Full Story