क्रिकेट

⚡IPL 2022, KKR vs LSG: कोलकात्याच्या 2 धावांनी धुव्वा उडवत लखनऊला प्लेऑफचे तिकीट, Quinton de Kock ची झंझावाती फलंदाजी

By Priyanka Vartak

IPL 2022, KKR vs LSG: केएल राहुलच्या नेतृत्वातील लखनऊ सुपर जायंट्स संघाने कोलकाता नाईट रायडर्सचा फक्त 2 धावांनी विजय मिळवला आणि प्लेऑफ शर्यतीतील त्यांचे आव्हान संपुष्टात आणले. लखनऊ संघाने दिलेल्या 211 धावांच्या भव्य धावसंख्येचा पाठलाग करताना केकेआर ओव्हरमध्ये 8 बाद 208 धावाच करू शकले. कोलकात्यावरील विजयाने लखनऊ सुपर जायंट्स संघ प्ले ऑफमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला आहे.

...

Read Full Story