क्रिकेट

⚡IPL 2022 मध्ये प्रसिद्ध फुटबॉल क्लब Manchester United ची एन्ट्री? दोन नवीन फ्रँचायझीसाठी बोली लावण्यासाठी इच्छूक

By टीम लेटेस्टली

इंडियन प्रीमियर लीगच्या 15 व्या हंगामात दोन नवीन संघ दाखल होणार आहेत. आयपीएलचे दोन नवीन संघ खरेदी करण्यासाठी अनेक दावेदार पुढे येत आहेत, परंतु बातमीनुसार आता फुटबॉलचा सर्वात प्रसिद्ध क्लब, मँचेस्टर युनायटेड, देखील या शर्यतीत सामील झाला आहे. नवीन संघ खरेदी करण्यात क्लबच्या स्वारस्यामुळे बीसीसीआयने निविदा तारीख वाढवली असल्याचे मानले जात आहे.

...

Read Full Story