क्रिकेट

⚡IPL 2022 Final: ‘या’ 5 कारणांमुळे पहिल्या संधीत गुजरात टायटन्स बनू शकते आयपीएल चॅम्पियन

By Priyanka Vartak

IPL 2022 Final: सध्या सुरु असलेल्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये नवीन फ्रँचायझी गुजरात टायटन्स हा एक परिपूर्ण संघ ठरला आहे. आता हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील संघ आयपीएल 2022 चॅम्पियन बनण्यापासून फक्त एक सामना दूर आहे. आयपीएल ट्रॉफी जिंकण्यासाठी पॉईंट टेबलमधील अव्वल, गुजरात टायटन्स, संघ प्रबळ दावेदार मानला जात आहे. बर्‍याच गोष्टींनी गुजरातच्या पक्षात काम केल्या आहेत.

...

Read Full Story