क्रिकेट

⚡RCB ताफ्यात सामील होण्यासाठी बेंगलोरच्या मॅच-विनरने स्वतःचे लग्न पुढे ढकलले

By टीम लेटेस्टली

IPL 2022 Eliminator: मध्य प्रदेश फलंदाज रजत पाटीदारच्या लग्नाची तारीख मेगा लिलावात अनसोल्ड राहिल्याने ठरली होती. तथापि, 28 वर्षीय खेळाडूला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकडून अनपेक्षित संधी मिळाली आणि त्याने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. आरसीबीने त्याला एप्रिलमध्ये बदली खेळाडू म्हणून नियुक्त केले आणि एलिमिनेटरमध्ये आरसीबीसाठी 54 चेंडूत 112 धावा करत पाटीदारने आश्चर्यकारक कामगिरी केली.

...

Read Full Story