क्रिकेट

⚡IPL 2022 च्या मेगा लिलावात स्टार ऑस्ट्रेलियन खेळाडूंची उडी, माजी विजेता फ्रँचायझीसोबत खराब सीजननंतर नवीन सुरुवातीच्या आहे शोधत

By टीम लेटेस्टली

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामाचा लिलाव लवकरच होणार आहे. अहवालानुसार आयपीएल 2022 चा लिलाव यंदा नोव्हेंबरच्या अखेरीस किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला आयोजित केला जाऊ शकतो. तत्पूर्वी सनरायझर्स हैदराबादचा माजी कर्णधार आणि दिग्गज ऑस्ट्रेलियन फलंदाज डेविड वॉर्नरने आज सांगितले की, आयपीएलच्या पुढच्या हंगामासाठी लिलाव प्रक्रियेत उतरणार आहे.

...

Read Full Story