क्रिकेट

⚡IPL 2022, CSK vs RR: राजस्थान विरुद्ध चेन्नई सामन्याच्या निकालाने बदलणार प्लेऑफचे समीकरण, जाणून घ्या

By Priyanka Vartak

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) चालू 2022 सीझनच्या 68 व्या सामन्यात प्लेऑफची आहेत राजस्थान रॉयल्सची गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध लढत होईल. चेन्नईवरील विजयासह रॉयल्स 2022 च्या प्ले ऑफमध्ये त्यांचे स्थान निश्चितच करणार नाही तर मंगळवारी (24 मे) गुजरात टायटन्ससह पात्रता फेरीचा सामना निश्चित करेल.

...

Read Full Story