क्रिकेट

⚡IPL 2022, CSK vs GT: गुजरात अव्वल नंबर! चेन्नईचा 7 विकेट्सने दारुण पराभव करत नंबर 1 सिंहासनावर टायटन्स ‘राज’ कायम

By Priyanka Vartak

IPL 2022, CSK vs GT: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स संघाचा विजयरथ सुसाट धावत आहे. गुजरातने आपल्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्सला 134 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात रिद्धिमान साहाच्या जबरदस्त अर्धशतकी खेळीच्या बळावर 7 विकेट्सने सुपर किंग्सचा दारुण पराभव केला आणि आयपीएल 2022 च्या पॉईंट टेबलवर पहिल्या क्रमांकावर मजबूत ताबा मिळवला आहे.

...

Read Full Story