क्रिकेट

⚡IPL 2022 Closing Ceremony: समारोपाच्या समारंभात बॉलीवूड ताऱ्यांची उपस्थिती; कार्यक्रमाची वेळ, Guest लिस्ट आणि सर्वकाही जाणून घ्या

By टीम लेटेस्टली

IPL 2022 Closing Ceremony: आयपीएल 2022 च्या जेतेपदाची सामन्यात गुजरात टायटन्सचा सामना रविवारी, 29 मे रोजी राजस्थान रॉयल्सशी (RR) होईल. 2018 नंतर प्रथमच आयपीएलचा समारोप सोहळा होणार आहे. 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली म्हणून समारोप किंवा उद्घाटन समारंभ आयोजित केला नव्हता.

...

Read Full Story