क्रिकेट

⚡IPL 2022 Venues: महाराष्ट्रात होणार आयपीएल 15 चा रोमांच, BCCI लवकरच करणार घोषणा

By टीम लेटेस्टली

इंडियन प्रीमियर लीग 15 साठी खेळाडूंचा लिलाव 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आयपीएल लिलावाचे काउंटडाउन सुरु झाले असताना देशात कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रकरणांची या वर्षी स्पर्धा भारतात खेळली जाणार की नाही यावर अजून संभ्रमाची स्थिती बनली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार BCCI ने लीगच्या 15 व्या हंगामासाठी त्यांची ठिकाणे निश्चित केली असल्याचे समजले जात आहे.

...

Read Full Story