क्रिकेट

⚡IPL 2022 Retention Rules: आयपीएल लिलावापूर्वी फ्रँचायझी किती खेळाडूंना करू शकते रिटेन, नवीन नियमावली उघड

By टीम लेटेस्टली

आयपीएल 2022 साठी खेळाडूंचा लिलाव हा सर्वात मोठा आणि विशेष लिलाव असण्याचे अपेक्षित आहे. ESPNcricinfo च्या वृत्तानुसार आयपीएल प्रशासक आणि सर्व फ्रँचायझी संघांमध्ये झालेल्या बैठकीत या मोठ्या लिलावाबाबत काही नियमांवरही सहमती झाल्याचे वृत्त समोर आले आहे. त्यानुसार जुने 8 संघ त्यांच्या सध्याच्या पथकातील चार खेळाडूंना रिटेन करू शकते.

...

Read Full Story