क्रिकेट

⚡IPL 2022: केन विल्यमसनच्या जागी ‘हे’ 3 धडाकेबाज अंतिम लीग सामन्यात सनरायझर्सचे नेतृत्व करण्याचे बनू शकतात दावेदार

By Priyanka Vartak

इंडियन प्रीमियर लीगच्या उर्वरित भागात सनरायझर्स हैदराबादला त्यांचा कर्णधार केन विल्यमसन शिवाय मैदानात उतरणार आहे. न्यूझीलंडचा कर्णधार आपल्या मुलाच्या जन्मासाठी घरी परतण्यासाठी सज्ज आहे. मुंबई इंडियन्स विरुद्धच्या त्यांच्या शेवटच्या सामन्यात, SRH ने मुंबईविरुद्ध 3 धावांनी विजय मिळवून त्यांच्या प्लेऑफच्या आशा पल्लवित ठेवल्या आणि पाच सामन्यातील पराभवाचा सिलसिलाही मोडला.

...

Read Full Story