कोपऱ्याच्या दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीगच्या पहिला दोन सामन्यातून गायब असणाऱ्या विल्यमसनने दुखापतीतून मोठा अपडेट दिला आहे. आयपीएल 2021 मध्ये रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सविरुद्ध आगामी सामन्यापूर्वी विल्यमसनच्या निवडीविषयी महत्त्वपूर्ण अपडेट देत सनरायझर्स हैदराबादने चाहत्यांमधील शंका दूर केली आहे.
...