क्रिकेट

⚡IPL 2021 लिलावात झहीर खानने नाव घेतलं आणि ‘या’ मुंबई इंडियन्स युवा गोलंदाजाला अश्रू अनावर झाले, वाचा सविस्तर

By टीम लेटेस्टली

जम्मू-काश्मीरचा युवा वेगवान गोलंदाज युद्धवीर सिंह चरकला इंडियन प्रीमियर लीग 2021 पूर्वी झालेल्या लिलावात पाच वेळा आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्सने 20 लाखांच्या बेस प्राईसवर खरेदी केले. मुंबई संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक झहीर खानने (Zaheer Khan) आयपीएल लिलावात जेव्हा युद्धवीरचं नाव घेतलं तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले असं गोलंदाजाने म्हटलं.

...

Read Full Story