क्रिकेट

⚡IPL 2021: ‘तो भारतीय संघात नसण्यामागे हे एक कारण आहे,’ Sanju Samson याच्या ‘फ्लॉप शो’ वर संतप्त Sunil Gavaskar यांनी दिली मोठी प्रतिक्रिया

By टीम लेटेस्टली

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरोधात मुंबईत झालेल्या सामन्यात पुन्हा अपयशी ठरल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनवर भारताचे महान कर्णधार सुनील गावस्कर भडकले आणि टीम इंडियामध्ये नियमित स्थान न मिळण्यामागे त्याची विसंगती हे अनेक कारणांपैकी एक असल्याचं अधोरेखित केलं. स्टार स्पोर्ट्सवर बोलताना गावस्कर म्हणाले कीत्याची बॅटिंग पद्धत एक मुद्दे बनला आहे. 

...

Read Full Story