क्रिकेट

⚡IPL 2021, SRH vs PBKS: अखेरच्या षटकात पंजाबचा 5 धावांनी विजय, प्लेऑफ शर्यतीतून सनरायझर्स हैदराबादचा पत्ता कट

By Priyanka Vartak

शारजाह येथे झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पंजाब किंग्सने सनरायझर्स हैदराबादवर मात केली आणि शानदार विजय मिळवला. पंजाबने दिलेल्या 126 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात सनरायझर्स संघ 20 ओव्हरमध्ये 120 धावाच करू शकला. परिणामी संघाला 5 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयासह पंजाबने यंदाच्या आयपीएल प्लेऑफच्या आशा पल्लवित ठेवल्या आहेत.

...

Read Full Story