क्रिकेट

⚡IPL 2021, RCB vs MI: हर्षल पटेलच्या हॅटट्रिकने युएईत मुंबईचा सलग तिसरा पराभव, रोहितच्या ‘पलटन’वर विराट‘आर्मी’ची 54 धावांनी मात

By Priyanka Vartak

इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या युएई आवृत्तीत गतविजेता मुंबई इंडियन्सला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 54 धावांनी जोरदार विजय मिळवला आहे. आरसीबीने दिलेल्या 166 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स 18.1 ओव्हरमध्ये 111 धावाच करू शकली. या सामन्यात आरसीबीच्या हर्षल पटेलने शानदार हॅटट्रिक घेतली.

...

Read Full Story