क्रिकेट

⚡IPL 2021, RCB vs MI: विराट ‘ब्रिगेड’ आणि रोहितच्या ‘पलटन’मध्ये रंगणार IPL चा घमासान, ‘या’ भारतीयांवर असणार नजर

By Priyanka Vartak

इंडियन प्रीमियर लीग 2021 च्या 39 व्या सामन्यात विराट कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्स यांच्या घमासान रंगणार आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जाणार आहे. दोन्ही संघांना गेल्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे या निर्णायक सामन्यात दोन्ही संघातील भारतीय खेळाडूंवर सर्वांची नजर असेल.

...

Read Full Story