क्रिकेट

⚡IPL 2021 in UAE: सिंगापूरचा ‘हा’ क्रिकेटपटू बदलणार विराट कोहलीच्या RCB चे भाग्य?

By टीम लेटेस्टली

सिंगापूरच्या टीम डेव्हिडने संपूर्ण CPL 2021 स्पर्धेत चमकदार फलंदाजी केली आणि उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने फक्त त्रिनबागो नाईट रायडर्सचा गोलंदाज खैरी पियरेला घाम फोडला. ऑगस्टमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वातील रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघात टिमचा समावेश करण्यात आला होता. सीपीएलमध्ये टिमची फलंदाजी आरसीबी संघासाठी दुसऱ्या टप्प्यात नक्कीच फायद्याची ठरू शकते.

...

Read Full Story