क्रिकेट

⚡IPL 2021: दुसऱ्या टप्प्यात KKR, पंजाब आणि राजस्थानचे भाग्य बदलणार का? टॉप-4 च्या शर्यतीत संघात होणार काट्याची टक्‍कर

By Priyanka Vartak

इंडियन प्रीमियर लीग 2021 चा दुसरा टप्पा यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात दिल्ली, चेन्नई आणि बेंगलोरने चमकदार कामगिरी केली आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज यांना संघर्ष करावा लागला. अशास्थितीत त्यांना बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी किमान 5 सामने जिंकावे लागतील.

...

Read Full Story