क्रिकेट

⚡IPL 2021 Purple Cap Winner: आरसीबीचा अनकॅप्ड वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने रेकॉर्ड 32 विकेट्स घेत पर्पल कॅप केली काबीज

By टीम लेटेस्टली

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा अनकॅप्ड वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने यंदाच्या आयपीएल हंगामात 32 विकेट घेतल्या आणि आयपीएल 2021 मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा म्हणून पर्पल कॅप काबीज केली. 2012 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या हर्षलने 15 सामन्यांत 32 विकेट्स पूर्ण केल्या आणि इंडियन प्रीमियर लीगच्या एकाच हंगामात ड्वेन ब्रावोसह सर्वाधिक संयुक्तपणे पहिले स्थान मिळवले.

...

Read Full Story