क्रिकेट

⚡IPL 2021 Orange Cap Updated: CSK सलामीवीर Ruturaj Gaikwad आयपीएल इतिहासातील सर्वात युवा ऑरेंज कॅप धारक

By Priyanka Vartak

चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर रुतुराज गायकवाड शुक्रवारी कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात ऑरेंज कप जिंकणारा इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील सर्वात युवा खेळाडू ठरला. दुसरीकडे, केकेआरविरुद्ध आयपीएल फायनल सामन्यात 86 धावांची तुफान अर्धशतकी खेळी करूनही सीएसके अनुभवी सलामीवीर फाफ डु प्लेसिसच्या हाती निराशा आली.

...

Read Full Story