क्रिकेट

⚡IPL 2021: आयपीएलच्या दुसऱ्या सत्रात झळकणार ‘या’ देशाचे खेळाडू; SRH, मुंबई इंडियन्स संघाला होणार फायदा

By टीम लेटेस्टली

आयपीएल 2021 चा दुसरा टप्पा 19 सप्टेंबरपासून खेळला जाणार आहे.एक दिलासादायक बातमी समोर येत आहे की न्यूझीलंडचे खेळाडू आयपीएलच्या या भागात देखील खेळताना दिसतील. याचा सर्वाधिक फायदा सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स संघाला होणार आहे. न्यूझीलंडच्या पाकिस्तान दौऱ्यामुळे आयपीएलमध्ये खेळणाऱ्या किवी खेळाडूंबद्दल अनेक कयास बांधले जात होते.

...

Read Full Story