क्रिकेट

⚡IPL 2021: यंदाचे वर्ष ठरेल RCB संघासाठी लकी! Michael Vaughan ने म्हटले- ‘विराटसेने’ला दूर करावा लागेल हा मोठा अडथळा

By Priyanka Vartak

आयपीएलच्या आजच्या पहिल्या डबल-हेडर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 38 धावांनी शानदार विजय मिळवला. इंग्लंड संघाचे माजी कर्णधार माइकल वॉन यांनी आरसीबीला मागील अनेक वर्षातील एक परिपूर्ण संघ म्हणून संबोधले आणि म्हटले की आरसीबी आयपीएल विजेता बनू शकतो पण नॉकआउट्समध्ये त्यांना पाच वेळा आयपीएल विजेते मुंबई इंडियन्सचा अडथळा दूर करावा लागणार आहे.

...

Read Full Story