क्रिकेट

⚡IPL 2021: आयपीएल दे दणादण! Kieron Pollard ने ठोकला 14व्या मोसमातला सर्वात उत्तुंग षटकार, पहा टॉप-5 लांब सिक्स

By Priyanka Vartak

इंडियन प्रीमियर लीग 2021 चा थरार सुरू झाला आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही खेळाडू मैदानात आतिशी खेळी करत आहेत. यादरम्यान, फलंदाजांकडून गोलंदाजांची धुलाई होताना दिसत आहे. याच मालिकेत मुंबई इंडियन्सचा कॅरेबियन अष्टपैलू किरोन पोलार्डने शानदार फलंदाजी केली आणि 105 मीटर उंच षटकार लगावला, जो यांच्या हंगामातील आतापर्यंतचा सर्वात मोठा षटकार ठरला आहे.

...

Read Full Story