क्रिकेट

⚡IPL 2021: मुंबईविरुद्ध तिसर्‍या पराभवानंतर ‘या’ दिग्गज भारतीयचा SRH संघात समावेश करण्याची मागणी, लिलावात 2 कोटीमध्ये केले खरेदी

By Priyanka Vartak

मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 14 चा नववा सामना चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात मुंबईने शानदार गोलंदाजी करत 151 धावांच्या लक्ष्याचा बचाव केला, ज्यामुळे हैदराबादला पराभव पत्करावा लागला. यानंतर, टीम मॅनेजमेंटबद्दल यूजर्स चांगलेच नाराज आहेत आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये मधल्या फळीतील अष्टपैलू केदार जाधवला समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत. 

...

Read Full Story